फॅब 4 मध्ये विराट पिछाडीवर?

अनिरुद्ध संकपाळ

जागतिक क्रिकेटमध्ये सध्या विराट, केन, रूट आणि स्मिथ या चार दिग्गज फलंदाजांमध्ये शतकांची रेस लागली आहे.

सध्या वनडेमध्ये जरी विराट कोहली या रेसमध्ये आघाडीवर असला तरी तो कसोटीत पिछाडीवर पडत चालला आहे.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने 29 वे कसोटी शतक ठोकत विराट कोहलीशी बरोबरी केली.

फॅब 4 मध्ये सध्या स्टिव्ह स्मिथ हा 31 कसोटी शतकांसह आघाडीवर आहे.

त्याच्या खालोखाल 30 शतके ठोकून इंग्लंडचा जो रूट हा दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.

प्रत्येकी 29 कसोटी शतकांसह विराट आणि केन तिसऱ्या स्थानावर आहेत.

जरी विराट सध्या पिछाडीवर असला तरी या चौघांच्या शतक संख्येत फार मोठा फरक नाहीये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.