कंगनाने केली मानहानीचा खटला थांबवण्याची मागणी

Anuradha Vipat

कंगना रणौत

आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेली कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Kangana ranaut

मानहानीच्या खटला

यावेळी ती गीतकार जावेद अख्तर यांनी तिच्यावर दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याबद्दल चर्चेत आहे

Kangana ranaut

यांच्यातील हा वाद

या प्रकरणाला स्थगिती देण्यासाठी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कंगना रणौत आणि जावेद अख्तर यांच्यातील हा वाद 2020 मध्ये सुरू झाला.

Kangana ranaut

जावेद अख्तरच्या विरोधात

मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कंगना एका टीव्ही मुलाखतीदरम्यान जावेद अख्तरच्या विरोधात खूप बोलली होती. त्या मुलाखतीत कंगनाने 2016 मध्ये जावेद अख्तरसोबत झालेल्या भेटीचा उल्लेख केला होता.

Kangana ranaut

बदनामीकारक टिप्पणी

त्याचबरोबर ही भेट त्यांच्यासाठी खूप त्रासदायक असल्याचेही तिने सांगितले. ती मुलाखत प्रसारित झाल्यानंतर जावेद अख्तर यांनी अभिनेत्रीवर कथित बदनामीकारक टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Kangana ranaut

अनेक गंभीर आरोप

जेव्हा गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला, तेव्हा त्याचा बदला म्हणून अभिनेत्रीनेही जावेद अख्तरवर अनेक गंभीर आरोप करत केस दाखल केली

Kangana ranaut

नयनताराच्या 'अन्नपूर्णानी' विरोधात एफआयआर दाखल, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIR filed against Nayantara's 'Annapurnani'