कंगना रणौत कितवी शिकलीय?

रोहित कणसे

कंगना अनेक स्त्री प्रधान चित्रपटांमध्ये काम केलं असून ती वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असते.

kangana ranaut education qualification only 12th pass bjp Himachal Pradesh Mandi candidate

सध्या कंगना रणौत भाजपच्या तिकीटावर हिमाचल प्रदेशमंधील मंडी येथून लोकसभा निवडणूक लढवणार आहे.

kangana ranaut education qualification only 12th pass bjp Himachal Pradesh Mandi candidate

पण तुम्हाला कंगना रणौत कितवी शिकली आहे माहिती आहे का? चला जाणून घेऊयात.

kangana ranaut education qualification only 12th pass bjp Himachal Pradesh Mandi candidate

कंगनाने आपलं सुरूवातीचं शिक्षण हिमाचल प्रदेशच्या हिल व्ह्यू शाळेतून केलं आहे.

kangana ranaut education qualification only 12th pass bjp Himachal Pradesh Mandi candidate

पुढचं शिक्षण कंगनाने चंदीगडच्या डीएव्ही स्कूल येथून केलं, येथे तिने सायन्स स्ट्रीम मधून १२ वी पास केली.

kangana ranaut education qualification only 12th pass bjp Himachal Pradesh Mandi candidate

कंगनाच्या पालकांना तिने डॉक्टर बनावं अशी इच्छा होती, पण कंगनाने कधीच NEET परीक्षा दिली नाही, ती फक्त १२ वीपर्यंत शिकलेली आहे.

kangana ranaut education qualification only 12th pass bjp Himachal Pradesh Mandi candidate

कंगनाला मॉडलिंग करण्याची आवड होती, त्यामुळे तिने शिक्षण सोडलं सोबतच चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी घर देखील सोडून दिलं.

kangana ranaut education qualification only 12th pass bjp Himachal Pradesh Mandi candidate

मुंबईत आल्यानंतर कंगनाने मॉडलिंग आणि थिएटरमध्ये काम केलं नंतर गँगस्टर चित्रपटासाठी ऑडिशन दिली.

kangana ranaut education qualification only 12th pass bjp Himachal Pradesh Mandi candidate

पहिल्यांदा रिजेक्ट झाल्यानंतर दोन महिन्यानी तिली पुन्हा परत बोलवण्यात आलं आणि कंगनाच्या करिअरची सुरूवात गँगस्टरपासून झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.