कंगना रणौतने केली 'इमर्जन्सी'च्या रिलीजची डेट जाहीर

Anuradha Vipat

अभिनेत्री कंगना राणौत

अभिनेत्री कंगना राणौत सध्या 'इमर्जन्सी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे

release date of 'Emergency'

'इमर्जन्सी'ची आतुरतेने वाट

प्रेक्षक 'इमर्जन्सी'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे.

release date of 'Emergency'

चित्रपटाची नवीन रिलीज डेट

कंगनाने चित्रपटाचे नवे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. तसेच आज चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर केली.

release date of 'Emergency'

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये...

हा चित्रपट आता 14 जून 2024 रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कंगना इंदिरा गांधींच्या अवतारात दिसत आहे.

release date of 'Emergency'

नवीन प्रदर्शनाची तारीख

संघर्ष टाळण्यासाठी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते, मात्र आता नवीन प्रदर्शनाची तारीख कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन'शी टक्कर देत आहे

release date of 'Emergency'

चित्रपटाचे दिग्दर्शन

कंगनाने केवळ मुख्य भूमिकाच केली नाही तर चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.

release date of 'Emergency'

आई होण्याबद्दल स्पृहा जोशीने मांडलं तिचं स्पष्ट मत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

spruha joshi