Kanika Mann : जॅकेटच्या एका बटनावर एवढा विश्वास कसा?

Anuradha Vipat

टीव्ही अभिनेत्री

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री कनिका मानने आपल्या अभिनयाची जादू देशभरातील लोकांवर चालवली आहे

Kanika Mann

सोशल मीडियावर सक्रिय

कनिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Kanika Mann

सतत चाहत्यांच्या संपर्कात

कनिका सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Kanika Mann

लेटेस्ट फोटो

अशातच कनिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Kanika Mann

हॉट लूक

या फोटोत कनिका खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Kanika Mann

फोटो वायरल

कनिकाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Kanika Mann

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही कनिकाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanika Mann