Kapil Sharma : कोण होतास तू, काय झालास तू? पाहा कपिल शर्माचा नवा लुक!

सकाळ डिजिटल टीम

कपिल शर्मा लवकरच त्याच्या 'कॉमेडी शो' साठी पुन्हा एंट्री करणार आहे. यात तो यावेळी नव्या लुकसह दिसणार आहे.

आपल्या कॉमेडीने हसवणारा कपिल शर्मा यांचे मिजास मागील काही दिवसांपासून बदलले आहेत.

कपिल शर्माने नवी हेअर स्टाईल आणि बिअर्डमध्ये बदल केला असून फिटनेसही दिसून येते.

शर्मा यांच्या नव्या लुकबद्दल विचार केला असता शेव्हिंग आणि फिटनेसपर्यंत त्यांनी मेहनत घेतली असल्याची चर्चा आहे.

कपिलने कॉमेडी करुन अनेकांच्या मनात स्थान केलं आहे. मात्र यावेळी तो पूर्वीपेक्षा अधिक स्मार्ट आणि कूल दिसत आहे.

कपिलचा हा लुक कूल असून त्याला सूट झाला आहे. सोशल मीडियावर त्याला अनेकांनी ओळखल नाही अशी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ब्लॅक टी-शर्ट, जीन्स आणि व्हाईट ब्लेजर या लुकमध्ये कपिल शर्मांचा स्वॅग दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.