उपमुख्यमंत्र्यांसोबत उदयनराजेंनी अनुभवली 'बैलगाडी सफर'; पाहा PHOTO

सकाळ डिजिटल टीम

बैलगाडी सफर

कृष्णा कृषी आणि औद्योगिक महोत्सवाच्या निमित्तानं कऱ्हाडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बऱ्याच वर्षांनी उदयनराजेंनी बैलगाडी सफर अनुभवली.

Devendra Fadnavis-Udayanraje Bullock Cart Ride

संस्मरणीय क्षण

राजकीय आणि विकासकामांबाबत आमच्यात नेहमीच चर्चा होतात; पण त्या पलीकडे आमचं जे मैत्रीचं नातं आहे, त्याला उजाळा देणारा हा संस्मरणीय क्षण असल्याचे उदयनराजेंनी सांगितले.

Devendra Fadnavis-Udayanraje Bullock Cart Ride

फडणवीसांनी केलं बैलगाडीचं सारथ्य

देवेंद्र फडणवीस यांनी बैलगाडीचं सारथ्य स्वतः केलं आणि म्हणून हा क्षण अधिकच मोलाचा ठरला, असेही उदयनराजे म्हणाले.

Devendra Fadnavis-Udayanraje Bullock Cart Ride

फडणवीसांनी कासरा पकडला

उदयनराजे म्हणाले, बैलगाडीत बसल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कासरा पकडला होता. मी त्यांना हा बैलगाडीचा कासरा असून, आता येथून सुरुवात आहे.

Devendra Fadnavis-Udayanraje Bullock Cart Ride

'भविष्यात राज्याचा कासरा हाती घ्यावा लागणार'

भविष्यात या राज्याचा कासरा तुम्हाला हाती घ्यावा लागणार आहे. ही सर्व जनतेची मनापासूनची इच्छा आहे, अशी सूचक टिप्पणीही खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

Devendra Fadnavis-Udayanraje Bullock Cart Ride

बैलगाडी स्वारीची दिवसभर चर्चा

देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजे भोसले यांच्या 'बैलगाडी स्वारी'ची दिवसभर चर्चा राज्यात सुरु होती.

Devendra Fadnavis-Udayanraje Bullock Cart Ride

अद्भूत! जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याचे पान; शेतकऱ्याची Guinness World Record मध्ये नोंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.