करण जोहरने केली 'कॉफी विथ करण 8'च्या शेवटच्या एपिसोडची घोषणा

Anuradha Vipat

सर्वाधिक लोकप्रिय शो

करण जोहरचा सेलिब्रिटी चॅट 'कॉफी विथ करण 8' हा प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय शो आहे

final episode of 'Koffee With Karan 8'

आठवा सीझन

शोच्या होस्ट करणने अलीकडेच जाहीर केले आहे की त्याचा आठवा सीझन संपत आहे

final episode of 'Koffee With Karan 8'

12 एपिसोड टॉपवर

त्याने लिहिले की, 'सेलिब्रिटी चॅट शो आता संपणार आहे, आमचे सर्व 12 एपिसोड टॉपवर राहिले.

final episode of 'Koffee With Karan 8'

अनेक स्टार्सशी संवाद

तो पुढे म्हणाला, 'कॉफी विथ करण'च्या आठव्या सीझनमध्ये आम्ही अनेक स्टार्सशी संवाद साधला

final episode of 'Koffee With Karan 8'

नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये...

तर नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीतील दोन दिग्गज अभिनेत्री झीनत अमान आणि नीतू कपूर दिसल्या होत्या.

final episode of 'Koffee With Karan 8'

चित्रपटात काम करण्याचे संकेत

नुकतेच करणने त्याच्या वाढदिवसानिमित्त सलमान खानसोबत एका चित्रपटात काम करण्याचे संकेत दिले होते.

final episode of 'Koffee With Karan 8'

रवीना टंडनने काढली 90 च्या दशकाची आठवण , म्हणाली...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raveena Tandon