करणच्या तिनही Students ला मिळालं 'इश्क वाला लव्ह'..sid-kiara wedding

Vaishali Patil

करण जोहर दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द इयर' हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन आणि आलिया भट्ट यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

sid-kiara wedding

2022 मध्ये आलिया भट्टनेा रणबीर कपूरसोबत लग्न केले.

sid-kiara wedding

आलिया आणि रणबीरला आता 'राहा' ही मुलगी आहे.

sid-kiara wedding

2021 मध्ये वरुण धवनने नताशा दलालसोबत लग्न केले होते.

नताशा ही वरुण धवनची लहानपणाची मैत्रिण आहे.

sid-kiara wedding

आता 2023 मध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियारा अडवाणीशी लग्न केले.

sid-kiara wedding

अशा प्रकारे करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटातील तीनही स्टार्सनी लग्न केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sid-kiara wedding