करण जोहर अमरीश पुरींना घाबरत होता कारण...

Anuradha Vipat

करिअरची सुरुवात

करण जोहर आज देशातील आघाडीच्या चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे, परंतु त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. '

Karan Johar

या चित्रपटात

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटात त्याने आदित्य चोप्राला असिस्ट केले होते. या चित्रपटात शाहरुख खान आणि काजोल मुख्य भूमिकेत होते.

Karan Johar

काजोलच्या वडिलांची भूमिका

अमरीश पुरी यांनी या चित्रपटात काजोलच्या वडिलांची भूमिका केली होती, जो अतिशय कडक आहे.

Karan Johar

'कॉफी विथ करण 8' शो

करण जोहरने सांगितले की, या चित्रपटाच्या सेटवर तो अमरीश पुरींना घाबरत होता. त्याने अलीकडेच त्याच्या 'कॉफी विथ करण 8' शोमध्ये याचा खुलासा केला.

Karan Johar

पहिले व्यक्ती

करण जोहर म्हणाला, 'माझे वडील आणि अमरीश जी एकाच गावचे रहिवासी होते. माझ्या वडिलांनी मला ज्यांच्या पायाला स्पर्श करायला सांगितले ते पहिले व्यक्ती होते अमरीश जी.

Karan Johar

डिटेलिंगकडे लक्ष द्यायचा

मला त्यांची खूप भीती वाटत होती. मी दिलवालेमध्ये एडी असताना तो (अमरीश पुरी) डिटेलिंगकडे खूप लक्ष द्यायचा.

Karan Johar

अभिनेता झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी केले पहिले हे काम, कौन बनेगा करोडपती 15 मध्ये झाला खुलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amitabh Bachchan | esakal