करण कुंद्रा चाहत्यांचाच नव्हे तर पापाराझींचाही लाडका!

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता करण कुंद्रा हा त्याचा मोहक आणि टेलिव्हिजन सुपरस्टारने त्याच्या मैत्रीपूर्ण हावभावांमुळे ओळखला जातो.

Karan Kundra | esakal

खास नात

शोबिझच्या जगात जिथे सेलिब्रिटी आणि पापाराझी यांचे खास नात बनत यात एक नाव नेहमीच वेगळं ठरलं आहे.

Karan Kundra | esakal

करण कुंद्रा जिंकतोय मन

करण कुंद्रा केवळ त्याच्या चाहत्यांचीच नव्हे तर पापाराझींची सुद्धा मन जिंकतोय.

Karan Kundra | esakal

पापाराझींची उपस्थिती

करण पापाराझींची उपस्थिती नेहमीच खास ठरतो.

Karan Kundra | esakal

करण कुंद्राचे नाते

करण कुंद्राचे पापाराझींसोबतचे नाते हे नेहमीच साजर केलं आहे.

Karan Kundra | esakal

हृदयात एक विशेष स्थान

करण कुंद्राच्या संवादांमुळे त्याला पापाराझींच्या हृदयात एक विशेष स्थान मिळाले आहे.

Karan Kundra | esakal

आवडता अभिनेता

करण कुंद्रा पापाराझींचा आवडता अभिनेता ठरला आहे.

Karan Kundra | esakal

करण कुंद्राचा डाउन-टू-अर्थ स्वभाव नक्कीच उल्लेखनीय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Kundra | esakal