Kareena Kapoor: करिनाचा किलर लूक; बेबोच्या फोटोवर खिळल्या नजरा!

सकाळ डिजिटल टीम

शेअर केले फोटो

करिनानं तिचे कतार येथील इव्हेंटमधील फोटो शेअर केले आहेत.

Kareena Kapoor

लाइक्स आणि कमेंट्स

करिनानं शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Kareena Kapoor

लूक

करिनानं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती ब्लू कलरचा ड्रेस आणि मोकळे केस अशा लूकमध्ये दिसत आहे.

Kareena Kapoor

ज्वेलरी

करिनानं शेअर केलेल्या फोटोमधील ज्वेलरीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. फोटोमध्ये करिनानं डायमंडची ज्वेलरी घातलेली दिसत आहे.

Kareena Kapoor

कॅप्शन

करिनानं तिचे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "कतारमधील विलक्षण दिवस"

Kareena Kapoor

चित्रपट

करिनानं काही महिन्यांपूर्वी जाने जान या चित्रपटामधून ओटीटीवर पदार्पण केलं.

Kareena Kapoor

चाहता वर्ग

करिनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. करिनाचा चाहता वर्ग मोठा आहे.

Kareena Kapoor

अभिनय

करिना तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. तिच्या हिरोईन, जब वी मेट, चमेली या चित्रपटातील करिनाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

Kareena Kapoor

सोशल मीडिया

करिना सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो शेअर करत असते.

Kareena Kapoor

वैयक्तिक आयुष्य

करिना ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तैमूर आणि जेह या करिनाच्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kareena Kapoor