Kareena Kapoor: 'ही पूर्वीची करीना नाहीच मुळी..'

प्रणाली मोरे

करीना कपूर खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते.

Kareena Kapoor Khan | Esakal

नुकतेच तिनं लाल रंगाच्या शरारामधील फोटो शेअर केले आहेत.

Kareena Kapoor Khan | Esakal

लाल रंग तिच्यावर भलताच खुलून दिसत आहे.

Kareena Kapoor Khan | Esakal

पण चाहत्यांना मात्र करीना आता पूर्वीसारखी वाटत नाही. अनेकांनी तिच्यात आधीसारखी बात नाही म्हणत कमेंट्स केल्या आहेत.

Kareena Kapoor Khan | Esakal

करीनानं हे फोटोशूट आपला पती आणि अभिनेता सैफ अली खानसोबत केलं आहे.

Kareena Kapoor Khan | Esakal

करीना आणि सैफ अनेकदा असे एकत्रित फोटोशूट फार कमी करताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी ही ट्रीट आहे.

Kareena Kapoor Khan | Esakal

करिनानं मेकअप नेमकाच केला आहे आणि कानात मोठे कानातले घातलेले दिसत आहेत. केसांचा बन बांधलाय अन् गळा रिकामा ठेवलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kareena Kapoor Khan | Esakal