Kareena Kapoor: सायकलवर करिना अन् पोरांमध्ये सुरु झाला दंगा..

प्रणाली मोरे

करिना कपूरनं शेअर केलेले लेटेस्ट फोटो हे पूमा ब्रॅन्डसाठी तिनं केलेलं खास फोटो शूट आहे. पण त्यात करिना भलतीच हॉट दिसत आहे.

Kareena Kapoor Khan | Esakal

जेह या आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर करिनाचं वजन पुन्हा वाढलं होतं. पण अथक परिश्रमानं तिनं परफेक्ट फिगरमध्ये पुन्हा स्वतःला आणून ठेवलं आहे.

Kareena Kapoor Khan | Esakal

करिनानं चार फोटो शेअर केलेयत ज्यात ती खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

Kareena Kapoor Khan | Esakal

चाहत्यांनी देखील करिनाच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Kareena Kapoor Khan | Esakal

करिना सध्या सैफ आणि मुलांसोबत आफ्रिकेतील जंगल लाईफचा आनंद घेताना दिसत आहे.

Kareena Kapoor Khan | Esakal

सोशल मीडियावर ती आपल्या टूरचे वेगवेगळे फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.

Kareena Kapoor Khan | Esakal

करिनाला फोटो काढण्याची आणि ते पोस्ट करण्याची किती क्रेझ आहे हे काही लपून राहिलेले नाही. बेबोच्या फोटोंची तिचे चाहतेही वाट पाहत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kareena Kapoor Khan | Esakal