Karishma Tanna : करिश्माचा सिझलिंग अवतार...

सकाळ डिजिटल टीम

'नागिन' मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री करिश्मा तन्नाची चर्चा सध्या फारच रंगताना दिसत आहे

Karishma Tanna

'नागिन' मालिकेच्या माध्यमातून करिश्माला विशेष लोकप्रियता मिळाली

Karishma Tanna

करिश्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Karishma Tanna

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत करिश्मा नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

Karishma Tanna

नुकतेच करिश्माने सुंदर फोटोशूट केलं आहे

Karishma Tanna

यातील काही फोटो करिश्माने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

Karishma Tanna

वेगवेगळ्या फोटो पोज देत करिश्माने हे खास फोटोशूट केलं आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karishma Tanna