Karishma Tanna: 'करिश्मा'नं साकारलेल्या जिग्ना वोरा कोण होत्या?

नीलेश अडसूळ

स्कूप

प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांची स्कूप ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली.

Karishma Tanna scoop web series who is jigna vora | sakal

करिष्मा तन्ना

या सीरिजमध्ये करिष्मा तन्ना प्रमुख भूमिकेत आहे. 

Karishma Tanna scoop web series who is jigna vora | sakal

पत्रकार जिग्ना व्होरा

ही सीरिज पत्रकार ज्योतिर्मय जे यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी असलेली पत्रकार जिग्ना वोरा हिच्यावर आधारीत आहे.

Karishma Tanna scoop web series who is jigna vora | sakal

छोटा राजन कनेक्शन

यामध्ये जिग्ना व्होरा यांचं छोटा राजन कनेक्शन, क्राइम बीट ते ब्यूरो चीफ असा एकूणच आयुष्याचा प्रवास दाखवला आहे.

Karishma Tanna scoop web series who is jigna vora | sakal

निर्दोष मुक्त

जिग्ना व्होरा यांना निर्दोष मुक्त करण्यासाठी जे काही प्रयत्न करण्यात आले आहे, ते सगळं या वेब सिरिज मध्ये दाखवण्यात आलं आहे.

Karishma Tanna scoop web series who is jigna vora | sakal

ज्योतिर्मय डे हत्या

११ जून २०११ ला पवईतील हिरानंदानीमध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी ज्योतिर्मय डे यांची हत्या केली. 

Karishma Tanna scoop web series who is jigna vora | sakal

प्रमुख आरोपी

जिग्ना व्होरा ही एशियन एज ची पत्रकार होती. मिड डे चे पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्याप्रकरणात तिला प्रमुख आरोपी म्हणून उभं केलं होतं. पुढे तिची निर्दोष मुक्तता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karishma Tanna scoop web series who is jigna vora | sakal