Karishma Kapoor : ९०च्या दशकातील करिश्माची जादू अजुनही आहे जशीच्या तशी...

सकाळ डिजिटल टीम

पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या करिश्माचा 'करिश्मा' कायम आहे

Karisma Kapoor

करिश्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Karisma Kapoor

करिश्मा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

Karisma Kapoor

अशातच करिश्माने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Karisma Kapoor

करिश्माचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Karisma Kapoor

चाहतेही करिश्माच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Karisma Kapoor

या फोटोत करिश्मा खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karisma Kapoor