कहर! लॉलीपॉप खात करिश्माने दिला नॉटी लूक

प्रणाली मोरे

एक-दोन वर्षात करिश्मा कपूर वयाची पन्नाशी पूर्ण करेल पण तिच्याकडे पाहता यावर विश्वासच बसत नाही की लोलो लवकरच पन्नाशीची होणार.

Esakal

खरंतर करिश्मा-करिना दोघीही सौंदर्याच्या मापदंडात परफेक्ट बसतात. पण करिश्मा करिनापेक्षा एक पाऊल पुढेच आहे याबाबतीत.

Esakal

अभिनयसृष्टीत ती पहिल्यासारखी अॅक्टिव्ह नसली तरी सोशल मीडियावर मात्र भलतीच सक्रिय असते ती.

Esakal

'मेन्टलहूड' या वेबसिरीजमधून तिनं डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे. आणखीही तिच्या एक-दोन वेबसिरीज पाईपलाईनमध्ये आहेत.

Esakal

एक काळ होता जेव्हा करिष्मानं एकापेक्षा एक हीट देण्याचा सपाटा लावला होता. अन् अचानक लग्नाचा निर्णय घेऊन बॉलीवूडमधून १२-१३ वर्ष गायब झाली होती.

Esakal

तिचं आणि अभिषेक बच्चनचं अफेअर,ब्रेकअप खूप गाजलं अन् चाहत्यांना चटका लावूनही गेलं. त्यांचा साखरपुडा का मोडला याचं खरं कारण अजुनही गुलदस्त्यात आहे. बाकी अफवा कानावर पडतातच.

Esakal

काहीही म्हणा...पण आजही करिष्मा कपूर तितकीच हॉट आणि बोल्ड दिसते यात शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal