करिश्माचा सलवार-सूटमध्ये दिसला शाही अंदाज Karisma Kapoor

Aishwarya Musale

नव्वदच्या दशकांत आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घालणारी अभिनेत्री म्हणून करिश्मा कपूर हिचं नाव घेतलं जातं.

karisma kapoor | Sakal

आजही करिश्माची जादू तसूभरही कमी झालेली नाही.

karisma kapoor | Sakal

या फोटोंमध्ये करिश्माने प्रिंटेड अनारकली सूट परिधान केला आहे.

karisma kapoor | Sakal

केस मोकळे सोडत आणि न्यूड मेकप करत तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

karisma kapoor | Sakal

करिश्माने फोटोसाठी हटके आणि ग्लॅमरस पोज दिल्या आहेत.

karisma kapoor | Sakal

पन्नाशीच्या उंबरठ्यावर पोहोचलेली करिश्मा कपूर आपल्या लूक्सनी आणि फॅशनने चाहत्यांना घायाळ करत असते.

karisma kapoor | Sakal

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

karisma kapoor | Sakal

अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

karisma kapoor | Sakal