Katrina Kaif : लग्नानंतर कतरिनाचं सौंदर्य बहरलं...

सकाळ डिजिटल टीम

Katrina Kaif : कतरिना कैफ ने हा फोटो नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

Katrina Kaif hot photo

कतरिना कैफ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Katrina Kaif hot photo

तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी ती येत्या काही दिवसांत मनोरंजक पोस्ट शेअर करताना दिसत आहे.

Katrina Kaif hot photo

नुकताच कतरिनाने नवीन फोटो शेअर केला आहे

Katrina Kaif hot photo

गेल्यावर्षी ९ डिसेंबरला कतरीना आणि विकी कौशल लग्नबंधनात अडकले आहे.

Katrina Kaif hot photo

लग्नानंतर कतरीनाचे सौंदर्य खुललं आहे

Katrina Kaif hot photo

कतरीनाच्या अदांवर लोखो चाहते फिदा आहेत

Katrina Kaif hot photo

कतरीना आणि विकी सध्या बॉलिवूडमधील सर्वात चर्चेतील जोडी आहे

Katrina Kaif hot photo

लग्नानंतर कतरीना अधीकच हॉट दिसत आहे.

Katrina Kaif hot photo

खास करुन साडीवर कतरीना छान दिसते

Katrina Kaif hot photo

कतरीनाचे चाहते खूप मोठ्या प्रमाणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katrina Kaif hot photo