कतरिना कैफला निगेटिव्ह रोल करण्याची इच्छा

Anuradha Vipat

या चित्रपटामुळे चर्चेत

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मेरी ख्रिसमस या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Katrina Kaif

कतरिना कैफ

कतरिना कैफने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ती तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते.

Katrina Kaif

भविष्यातील कामाच्या निवडीबद्दल

कतरिना कैफने अलीकडेच एका दिलेल्या मुलाखतीत तिच्या भविष्यातील कामाच्या निवडीबद्दल सांगितले

Katrina Kaif

नकारात्मक भूमिका

यावेळी तिने सांगितले की तिला नकारात्मक भूमिका करायची इच्छा आहे

Katrina Kaif

आणखी एक इच्छा

कतरिना कैफने या मुलाखतीत तिची आणखी एक इच्छा सांगितली आहे.तिने सांगितले की तिला एक पीरियड ड्रामा चित्रपट करायला आवडेल

Katrina Kaif

मेरी ख्रिसमस चित्रपट

कतरिना कैफचा मेरी ख्रिसमस चित्रपट १२ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

Katrina Kaif

अनन्याने चित्रपटात येण्यापूर्वी तिचे शिक्षण पूर्ण करावे, अशी होती चंकी पांडेची इच्छा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ananya to complete her education