करवा चौथसाठी परफेक्ट आहे कतरिनाचा 'हा' साडी लूक

Monika Lonkar –Kumbhar

कतरिना कैफ

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन कतरिना कैफ.

करवा चौथ

करवा चौथचा सण हा उद्या साजरा केला जाणार आहे. कतरिनाचा हा यलो साडी लूक करवा चौथच्या लूकसाठी एकदम परफेक्ट आहे.

रेड साडी

कतरिनाचा रेड साडी लूक देखील करवा चौथच्या लूकसाठी बेस्ट आहे. या प्रकारची डिझायनर साडी आणि त्यावर मिनिमल मेकअप लूक तुम्ही ट्राय करू शकता.

सोबर लूक

या पिंक कलरच्या सूटमध्ये कतरिना कमाल दिसतेय. या ड्रेसवर कतरिनाने सोबर लूक कॅरी केला आहे.

न्यूड लिप्स

या पिवळ्या रंगाच्या साडीवर कतरिनाने मिनिमल मेकअप केला आहे. या मेकअपमध्ये तिने न्यूड लिपस्टिक ओठांवर लावली आहे.

हटके कानातले

या पीच कलरच्या सुंदर ड्रेसवर कतरिनाने मिनिमल मेकअप आणि हटके कानातले घातले आहेत. या कानातल्यांमुळे तिचा लूक खुलून दिसत आहे.

डिझायनर साडी

या निळ्या रंगाच्या डिझायनर साडीवर कतरिनाने मोकळे केस आणि सिंपल मेकअप लूक कॅरी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.