कशी आहे कावासाकीची नवी एलिमिनेटर बाईक? जाणून घ्या

Sudesh

कावासाकी

नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात कावासाकीने आपली एक दमदार बाईक लाँच केली आहे.

Kawasaki Eliminator 500 | eSakal

एलिमिनेटर

Kawasaki Eliminator 500 असं या बाईकचं नाव आहे. सॉलिड बॉडी, स्टायलिश डिझाईन आणि पॉवरफुल इंजिन असणारी ही बाईक कित्येकांना पसंत पडत आहे.

Kawasaki Eliminator 500 | eSakal

इंजिन

या बाईकमध्ये 451 सीसी क्षमतेचं पॅरलल ट्विट इंजिन देण्यात आलं आहे. हे 9,000 RPM वर 45Ps पॉवर जनरेट करु शकतं. यामध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

Kawasaki Eliminator 500 | eSakal

मायलेज

या गाडीचं मायलेज 25 किलोमीटर प्रति लीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसंच, यात 13 लीटरचा फ्युअल टँक उपलब्ध आहेत.

Kawasaki Eliminator 500 | eSakal

फीचर्स

नव्या एलिमिनेटर बाईकमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट आणि ड्युअल मोनोशॉक रिअर अ‍ॅब्जॉर्बर देण्यात आले आहेत. तसंच यात 310 mm फ्रंट डिस्क ब्रेक आणि 240 mm रेअर डिस्क ब्रेक दिला आहे.

Kawasaki Eliminator 500 | eSakal

फीचर्स

या बाईकमध्ये कित्येक हायटेक फीचर्स देण्यात आले आहेत. एलईडी लाईट्स, साईड स्टँड सेन्सर, कॉल-मेसेज अलर्ट, डिजिटल कन्सोल असे फीचर्स यामध्ये आहेत.

Kawasaki Eliminator 500 | eSakal

किंमत

कावासाकी एलिमिनेटरची किंमत 5.62 लाख रुपयांपासून (एक्स शोरूम, दिल्ली) सुरू होते.

Kawasaki Eliminator 500 | eSakal

कलर ऑप्शन

सध्या ही बाईक फ्लॅट स्पार्क ब्लॅक या एकाच रंगात उपलब्ध आहे. अगदी मस्क्युलर लुक असणाऱ्या या गाडीचं वजन 176 किलो आहे.

Kawasaki Eliminator 500 | eSakal

हँडलशिवाय चालवता येईल ही बाईक; यामाहाने केली सादर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamaha Motoroid 2 | eSakal