Kedarnath Dham : केदारनाथ मंदिराची कवाडं उघडली, पहा Photo

अंकिता खाणे (Ankita Khane)

भाविकांची प्रतीक्षा अखेर संपली असून आजपासून केदारनाथ मंदिराची कवाडं उघडली आहेत. भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

Kedarnath Dham | Esakal

केदारनाथ यात्रेला जाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.

Kedarnath Dham | Esakal

केदारनाथ मंदिराला 35 क्विंटल फुलांची सजावट करण्यात आली आहे.

Kedarnath Dham | Esakal

अत्यंत मोहक आणि प्रसन्न असं इथलं वातावरण आहे. हे फोटो पाहून तुमचंही मन प्रसन्न होईल.

Kedarnath Dham | Esakal

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उत्तराखंडमधील केदारनाथ धामचे दरवाजे आज म्हणजेच मंगळवारी सकाळी दर्शनासाठी उघडण्यात आले.

Kedarnath Dham | Esakal

आज 25 एप्रिलपासून केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले असून दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच गर्दी होत आहे.

Kedarnath Dham | Esakal

केदारनाथ मंदिराचे मुख्य पुजारी जगद्गुरू रावल भीम शंकर लिंग शिवाचार्य यांनी दरवाजे उघडले आणि उपस्थित भाविकांनी हर हर महादेवचा जयघोष केला.

Kedarnath Dham | Esakal

केदारनाथ मंदिराचे मुख्य पुजारी जगद्गुरू रावल भीम शंकर लिंग शिवाचार्य यांनी दरवाजे उघडले आणि उपस्थित भाविकांनी हर हर महादेवचा जयघोष केला.

Kedarnath Dham | Esakal

मंदिराला 35 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले आहे. ही दृश्यं मन प्रसन्न करणारी आहेत.

Kedarnath Dham | Esakal

आजचा हा दिवस खास पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक इथे पोहोचले आहेत. सध्या 29 एप्रिलपर्यंत बर्फवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedarnath Dham | Esakal