हरतालिका व्रत करण्यापुर्वी या गोष्टी ठेवा लक्षात

Anuradha Vipat

पाणी किंवा अन्नाचे सेवन

हरतालिका व्रतामध्ये पाणी किंवा अन्नाचे सेवन करू नये

doing Hartalika Vrat

भगवान शिव आणि माता पार्वती

या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतींचे नामस्मरण करण्यात वेळ घालवावा

doing Hartalika Vrat

उशिरापर्यंत झोपू नये

हरतालिकेच्या व्रतादिवशी उशिरापर्यंत झोपू नये.

doing Hartalika Vrat

देवाची पूजा

लवकर उठून नित्यकर्म आटोपून देवाची पूजा करावी.

doing Hartalika Vrat

अंगातील आळस

या दिवशी अंगातील सगळा आळस झिडकारून टाकावा.

doing Hartalika Vrat

दुपारच्या वेळी झोपू नये

व्रतादिवशी दुपारच्या वेळी झोपून राहू नये.

doing Hartalika Vrat

शुभ मानले जात नाही

उपवास करणारी महिला दिवसा झोपली तर ते शुभ मानले जात नाही.

doing Hartalika Vrat