Kerala Tourism: निसर्गाचं वरदान लाभलेलं पावसाळ्यातील केरळ...

Swapnil Kakad

हिल्स स्टेशन्स

परंपरा आणि संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या केरळचे निसर्गरम्य 'हिल्स स्टेशन्स' ही मान्सूनमध्ये फिरण्यासाठी नेहमीच उत्तम जागा मानली जाते.

Kerala hill station | esakal

भव्य धबधब्यांसाठी

अनेक जंगले, तलाव आणि धबधब्यांनी समृद्ध असलेलं केरळ हे अनेक 'भव्य धबधब्यांसाठी' लोकप्रिय आहे.

kerala waterfalls | esakal

रोड ट्रिप्स

केरळ मध्ये जर काही अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर 'रोड ट्रिप्स' ह्यासाठीचं बेस्ट ऑप्शन..

kerala road trip plan | esakal

होमस्टे आणि हाउसबोट्स

पावसाळा एन्जॉय करायचायं आणि तोही  'होमस्टे आणि हाउसबोट्स' मध्ये हे फक्त केरळ मध्येचं शक्य.

kerala homestay | esakal

नॅशनल पार्क्स

वाइल्डलाईफ सेंच्युरी आणि नॅशनल पार्क्ससाठी केरळ हे राज्य नेहमीच पर्यटनाच्या यादीत समाविष्ट असते.

kerala national park | esakal

बोट शर्यत

केरळमधील सर्वात जुन्या परंपरांपैकी एक परंपरा म्हणजेच पुननमदा तलावात होणारी अरनमुला बोट शर्यत.

kerala boat race | esakal

चहाचे मळे

मुन्नार हिल स्टेशन आणि  ह्या हिल्स स्टेशनचे सौंदर्य वाढवणारे  इथे असलेले चहाचे मळे.

kerala tea farm | esakal

आयुर्वेदिक ट्रीटमेंट

अनेक आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि मसाजसाठी प्रसिद्ध असलेलं केरळ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kerala ayurveda tourism | esakal