Srinidhi Shetty : श्रीनिधीचा बिकिनीमधला कहर

सकाळ डिजिटल टीम

KGF फेम श्रीनिधी शेट्टीचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत

Srinidhi Shetty

केजीएफ 2 ने श्रीनिधीला जबरदस्त स्टारडम दिले

Srinidhi Shetty

चित्रपटामधील तिच्या लूकला प्रेक्षकांनी सुद्धा खूप दाद दिली

Srinidhi Shetty

साऊथमध्ये तिची भलती क्रेझ आहे

Srinidhi Shetty

2016 साली तिने ‘मिस डिव्हा सुपरनॅशनल’ पुरस्कार सुद्धा पटकावला होता

Srinidhi Shetty

सध्या श्रीनिधीचे बिकिनीमधील फोटो चाहते शेअर करीत आहेत

Srinidhi Shetty

केजीएफ चित्रपटात यशची हिरोइन म्हणून मुख्य पात्र साकारलं होतं

Srinidhi Shetty

या फोटोंमध्ये तिची फिगर हायलाईट होतेय

Srinidhi Shetty

इन्स्टाग्रामवर श्रीनिधीचे ७.८ मिलियन्स फॉलोअर आहेत

Srinidhi Shetty

श्रीनिधी शेट्टी रियल लाईफ मध्ये खूप साधी आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Srinidhi Shetty