KGF फेम श्रीनिधीचे फोटो पाहून सौंदर्यही लाजले... - Srinidhi Shetty

सकाळ डिजिटल टीम

श्रीनिधी शेट्टी ही साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

Srinidhi Shetty

श्रीनिधीचा KGF Chapter 1 आणि 2 हे चित्रपट प्रचंड ब्लॉकबस्टर ठरले आहेत.

Srinidhi Shetty

आत्तापर्यंत ती फक्त तीन सिनेमांमध्ये दिसली आहे. 

Srinidhi Shetty

तिचा तिसरा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला कोब्रा हा तमिळ चित्रपट आहे.

Srinidhi Shetty

श्रीनिधी शेट्टीने अनेक पुरस्कार देखील जिंकले आहेत 

Srinidhi Shetty

 श्रीनिधी एक सुंदर दक्षिण अभिनेत्री आहे जी तिच्या लूक आणि कामगिरीने तिचे नाव गाजवत आहे.

Srinidhi Shetty

श्रीनिधी शेट्टीचा जन्म मंगळूर येथे झाला. 

Srinidhi Shetty

बंगळुरूच्या जैन विद्यापीठातून तिने इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी पूर्ण केली

Srinidhi Shetty

श्रीनिधीच्या अभिनयावर प्रेक्ष फिदा असतात

Srinidhi Shetty

तिचा लूक मोहात पाडतो 

Srinidhi Shetty

श्रीनिधीचा काळ्या साडीवरील फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Srinidhi Shetty