Srinidhi Shetty : नजरेला गारवा देणार KGF स्टार श्रीनिधीचं सौंदर्य!

रवींद्र देशमुख

श्रीनिधी शेट्टीने केजीएफ चित्रपटातून आपली ओळख निर्माण केली.

चित्रपटात येण्यापूर्वी तिने सुपर मॉडेल ठरली आहे.

श्रीनिधीची केजीएफमधील रिनाची भूमिका विशेष गाजली.

तिचे देशभरात मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स आहेत.

इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर आहेत.

तिचे फोटो काही क्षणातच व्हायरल होतात.

तिची अभिनेता यशसोबतची जोडी लोकांना जाम आवडली.

श्रीनिधी सोशल मीडियावर सक्रिय असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.