Nikita Dutta : 'खाकी'तल्या तनूने पाण्याला आग लावलीय!

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री निकिता दत्ता हिचे फोटो व्हायरल होत आहेत

Nikita Dutta

निकिताने हे खास फोटो चाहत्यांसाठी काढले आहेत

Nikita Dutta

निकिताचं बिकिनीमधलं सौंदर्य काही निराळच आहे

Nikita Dutta

चाहते हे फोटो शेअर करुन भरभरुन प्रेम देत आहेत

Nikita Dutta

खाकी वेब सीरिच्या माध्यमातून निकिता दत्ता चर्चेत आली आहे

Nikita Dutta

निकिताने खाकी वेब सीरिजमध्ये तनू लोढाची भूमिका केली होती

Nikita Dutta

अमित लोढा आयपीएस आणि तनू लोढाची बाँडिंग चांगलीच जमली

Nikita Dutta

करण ठाकर आयपीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे

khaki web series

निकिता दत्ता सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते

khaki web series

कबीर सिंग आणि खाकीमुळे निकिताला ओळख मिळाली

khaki web series

खाकी वेब सीरिजमुळे निकिताचे विशेष कौतुक होत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.