औरंगजेबाच्या कबरीमुळे नाही तर 'भद्रा मारुती'मुळे प्रसिद्ध झालंय 'खुल्ताबाद'

Shubham Banubakode

खुल्ताबाद चर्चेत

छत्रपती संभाजीनगरमधील खुल्ताबाद हे गाव सध्या औरंगजेबाच्या कबरीमुळे चर्चेत आहेत.

Khuldabad Known for Bhadra Maruti Temple | esakal

कबर हटवण्याची मागणी

येथील औरंगजेबाची कबर हटवावी अशी मागणी भाजपा आणि महायुतीच्या नेत्यांनी केली आहे.

Khuldabad Known for Bhadra Maruti Temple | esakal

भद्रा मारूती मंदिरामुळे प्रसिद्ध

मात्र, खुल्ताबाद हे केवळ औरंगजेबाच्या कबरीमुळे नाही, तर भद्रा मारूती मंदिरामुळेही प्रसिद्ध आहे.

Khuldabad Known for Bhadra Maruti Temple | esakal

मूळ नाव भद्रावती

खुल्ताबादचं मूळ नाव भद्रावती असून त्याला रत्नापूर म्हणून देखील ओळखलं जातं.

Khuldabad Known for Bhadra Maruti Temple | esakal

महाराष्ट्रातील एकमेव मूर्ती

या मंदिराचं वैशिष्ट म्हणजे इथे शयनावस्थेत असलेली महाराष्ट्रातील एकमेव हनुमानाची मूर्ती आहे.

Khuldabad Known for Bhadra Maruti Temple | esakal

भारतात फक्त तीन मंदिरे

नवसाला पावणारा मारूती म्हणून भद्रा मारुतीची ओळख आहे. शयनावस्थेत असलेल्या हनुमानाची भारतात फक्त तीन मंदिरे आहेत.

Khuldabad Known for Bhadra Maruti Temple | esakal

हनुमान जयंतीला जत्रा

हनुमान जयंतीला या ठिकाणी जत्रा असते. औरंगाबाद शहरापासून खुल्ताबादपर्यंत २५ किलोमीटर भाविक पायी प्रवास करतात.

Khuldabad Known for Bhadra Maruti Temple | esakal

भद्रा मारुती संस्थान

भद्रा मारुती संस्थान म्हणून आजही खुल्ताबादची ओळख प्रसिद्ध आहे.

Khuldabad Known for Bhadra Maruti Temple | esakal

मंदीर आजही तोऱ्यात उभं

भद्रावती हे खरं नाव असलेल्या गावात अन् कबरींच्या मातीत भद्रा मारुतीचं मंदीर आजही तोऱ्यात उभं आहे.

Khuldabad Known for Bhadra Maruti Temple | esakal

कधीकाळी शिवरायांनीही ब्रिटिशांच्या मालावर लावला होता टॅरिफ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shivaji maharaj era tariff on british traders | esakal
हेही वाचा -