तुटत नाहीत रक्तांची नाती.. तितिक्षा आणि खुशबू तावडेने साजरं केलं रक्षाबंधन

Devendra Jadhav

तितिक्षा तावडे

तितिक्षा तावडे आणि खुशबू तावडे या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात बहिणी आहेत हे आपल्याला माहितच आहे

khushboo tawde and titeekshaa tawde | Instagram

रक्षाबंधन

तितिक्षा आणि खुशबूच्या आयुष्यात रक्षाबंधननिमित्ताने विलक्षण योग जुळुन आलाय

khushboo tawde and titeekshaa tawde | Instagram

तितिक्षा आणि खुशबू

तितिक्षा आणि खुशबू यांनी एकत्र येऊन रक्षाबंधन साजरं केलंय

khushboo tawde and titeekshaa tawde | Instagram

खुशबू

तितिक्षा आणि खुशबू या दोघींनी एकमेकांना राखी बांधत रक्षाबंधनाचं खास सेलिब्रेशन केलंय

khushboo tawde and titeekshaa tawde | Instagram

झी मराठी

तितिक्षा आणि खुशबू या योगायोगाने आता झी मराठी वाहिनीसाठी काम करत आहेच

khushboo tawde and titeekshaa tawde | Instagram

सारं काही तिच्यासाठी

खुशबूची नवी मालिका सारं काही तिच्यासाठी सोमवार ते शनिवार रात्री ७ वाजता पहायला मिळेल

khushboo tawde and titeekshaa tawde | Instagram

सातव्या मुलीची सातवी मुलगी

तर दुसरीकडे तितिक्षाची मालिका सातव्या मुलीची सातवी मुलगी सोम ते शनि. रात्री १०.३० वाजता पहायला मिळत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

khushboo tawde and titeekshaa tawde | Instagram