Kiara Reception : कियाराच्या रिसेप्शन पार्टीत बॉलीवूड स्टार्सचा जलवा

सकाळ ऑनलाईन टीम

कियाराच्या रिसेप्शन पार्टीत क्रिती सेनॉन गोल्डन वेस्टर्न साडीमध्ये दिसून आली.

Kriti sanon | esakal

तर अगदी क्यूट लूकमधल्या आलियाच्या डिसेंट साडीने पार्टीतील सगळ्याचे लक्ष वेधून घेतले.

Alia Bhatt | esakal

तर भूमिकाच्या डिप नेक ब्लाउज आणि डिझायनर साडीने पार्टीची शोभा वाढवली.

Bhumika | esakal

शिल्पाचा शेट्टीचाही हटके मॉर्डन अंदाज पार्टीमध्ये बघायला मिळाला.

Shilpa Shetty | esakal

दिशा नेहमीप्रमाणे तिच्या मॉर्डन आणि वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसून आली.

Disha patani

बॉलीवूड स्टार्सने पार्टीमध्ये अगदी स्टायलीश आणि लक्षवेधी विअरअपमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

अनन्याच्या सिंपल बट हॉट लूकने नाइट रिसेप्शन पार्टीची शोभा वाढवली.

Ananya Pandey | esakal

बॉलीवूड स्टार्सचा अगदी हटके आणि भारी अंदाज सिड कियाराच्या रिसेप्शन पार्टीत बघायला मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.