HBD Shahrukh: किंग खान वापरतो हा महागडा फोन; तुम्हाला माहितीये?

सकाळ डिजिटल टीम

किंग खान म्हणून ओळखला जाणारा बॉलीवूड सुपरस्टार शाहरू आज वयाच्या ५७ व्या वर्षात पदार्पण करतोय.

shahrukh khan | esakal

तब्बल तीस वर्षापासून बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी झलक जपत शाहरूख आजही चाहत्यांचा चहेता आहे.

birthday | esakal

शाहरूखने बॉलीवूडमध्ये काम करत भरपूर पैसा कमवलाय.

bollywood actor | esakal

हा अभिनेता कोणत्या महागड्या फोनचा वापर करतो ते तुम्हाला ठाऊक आहे काय? चला तर जाणून घेऊया त्याच्या फोनबाबत.

his expensive smartphone | esakal

शाहरूख वापरत असलेला फोन हा बेस्ट सेलिंग स्मार्टफोनपैकी एक आहे. शाहरूख एप्रिलमध्ये लाँच झालेला Apple iPhone 13 Pro Max वापरतो.

he is rich | esakal

हा फोन लाँच झाला तेव्हा याची किंमत १,२९,९०० रुपये एवढी होती. आता कंपनीने या फोनचं लेटेस्ट वर्जनही लाँच केलंय.

shahrukh Photo | esakal

किंग खानच्या वाढदिवशी आज त्यांच्या मन्नत या बंगल्याभोवती चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shahrukh khan | esakal