भारत-पाकिस्तान क्रिकेट टिममधील मैत्रीचे उत्तम उदाहरण म्हणजे किरण मोरे आणि अब्दुर रकीब

Anuradha Vipat

अब्दूर रकीब आणि किरण मोरे

भारताचा माजी यष्टिरक्षक, फलंदाज आणि नंतर भारतीय क्रिकेट संघाचा सिलेक्टर किरण मोरे आणि पाकिस्तानी क्रिकेटर अब्दूर रकीब यांची मैत्री आजही प्रसिद्ध आहे

Kiran More and Abdur Rakib friendship

इंग्लंड लीगमध्ये मुलाखत

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत किरण मोरे यांनी सांगितले की भारतासाठी खेळण्या अगोदर ते इंग्लंड लीगमध्ये क्रिकेट खेळत होते तेव्हा त्यांची मुलाखत अब्दूर सोबत झाली

Kiran More and Abdur Rakib friendship

दोघे रूम पार्टनर

मोरे यांनी सांगितले की तेव्हा अब्दूर आणि किरण दोघे रूम पार्टनर होते

Kiran More and Abdur Rakib friendship

तेव्हापासून या दोघांची मैत्री

अब्दूर सिनिअर असल्याकारणाने त्यांनी किरणची खूप काळजी घेतली तेव्हापासून या दोघांची मैत्री सुरू झाली आणि ती आजपर्यंत आहे

Kiran More and Abdur Rakib friendship

मुलीचे नाव

एवढेच नाही तर मैत्रीची खरी ओळख तेव्हा झाली जेव्हा अब्दूर यांनी आपल्या मुलीचे नाव मोरे यांच्या नावावरुन किरण ठेवले

Kiran More and Abdur Rakib friendship

फोनवर त्यांची चौकशी

मोरे यांनी सांगितले की अब्दूर यांची मुलगी किरण आज ही त्यांना कधी कधी फोन करते आणि फोनवर त्यांची चौकशी करते

Kiran More and Abdur Rakib friendship

आईच्या तब्येतीविषयी

तसेच अब्दूर देखील त्यांना फोन करतात आणि त्यांची व त्यांच्या आईच्या तब्येतीविषयी जाणून घेतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran More and Abdur Rakib friendship