Korean Kissing Style : कोरीयन स्टार किसिंग स्टाईलवर मुली का फिदा आहे?

सकाळ डिजिटल टीम

सध्या कोरीअन चित्रपटांनी सगळीकडे भूरळ घातली आहे. तरुण तरुणी कोरीअन चित्रपट मोठ्या संख्येने बघतात.

Korean Kissing Style | sakal

विशेष म्हणजे तरुणींनीमध्ये कोरीअन मुव्हीची आणि कोरीअन स्टारची प्रचंड क्रेझ आहे.

Korean Kissing Style | sakal

कोरीअन चित्रपटातील रोमँटीक सिन्स सर्वाधित सर्च केले जातात.

Korean Kissing Style | sakal

एवढंच काय तर कोरीअन स्टाईल किसींगही मुलींना बघायला आवडतं.

Korean Kissing Style | sakal

विशेष म्हणजे कोरीअन अभिनेते मुलींना प्रचंड आवडतात.

Korean Kissing Style | sakal

त्यामुळे अनेक मुली कोरीअन अभिनेत्यांसाठी कोरीअन सिरीज किंवा मुव्ही बघतात.

Korean Kissing Style | sakal

जागतिक स्तरावर विचार केला तर कोरीअन मुव्हीचे फॅन जगभरात आहे.

Korean Kissing Style | sakal

भारतातही अनेक कोरीअन स्टारचे फॅन्स आहेत.

Korean Kissing Style | sakal

सोशल मीडियावरही अनेक फॅन्स कोरीअन सिने अभिनेत्री किंवा अभिनेत्यांवर आपल्या प्रेमाचा वर्षाव करतात.

Korean Kissing Style | sakal

एवढंच काय तर कोरीअन मुव्हीचे डायलॉग असो की गाणेही खूप प्रसिद्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Korean Kissing Style | sakal