Anuradha Vipat
अभिनेत्री श्रद्धा आर्याचा जन्म 17 ऑगस्ट 1987 रोजी भारतात झाला.
2006 मध्ये तिने तीन वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत पदार्पण केले
श्रद्धा आर्या तिच्या लव्ह लाईफबद्दलही बरीच चर्चेत राहिली आहे.
श्रद्धा आर्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या टीव्ही शो 'कुंडली भाग्य' मध्ये दिसत आहे
श्रद्धा आर्या लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करू शकते
आर्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, श्रद्धाने नोव्हेंबर 2021 मध्ये नौदल अधिकारी राहुल नागलशी लग्न केले आहे.
कुंडली भाग्यामध्ये श्रद्धा प्रिताच्या मुख्य भुमिकेत दिसत आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.