जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या अलका कुबल बद्दल

Anuradha Vipat

अलका कुबल

अलका कुबल ह्या मराठी-हिंदी चित्रपटांतून काम करणाऱ्या एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत.

Alka Kubal

व्यावसायिक नाटकांतून काम करायला सुरुवात

बालकलाकार म्हणून त्यांनी लहानपणापासूनच व्यावसायिक नाटकांतून काम करायला सुरुवात केली

Alka Kubal

माहेरची साडी 

माहेरची साडी ह्या प्रसिद्ध चित्रपटाच्या यशामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या

Alka Kubal

कला साधना-कला जीवन गौरव पुरस्कार

२०१४ साली त्यांना कला साधना-कला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

Alka Kubal

दूरचित्रवाणी मालिकांमध्ये प्रमुख भूमिका

अमृतवेल, युगंधरा, बंदिनी, येरे येरे पैसा, आकाशझेप, माझी आई काळुबाई अशा दूरचित्रवाणी मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केल्या

Alka Kubal

 हिंदी चित्रपट

हिंदीमधल्या शिर्डीचे साईबाबा या चित्रपटातील त्यांची भूमिका उल्लेखनीय आहे.

Alka Kubal

चित्रपट सृष्टीत प्रवेश

स्त्रीधन या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alka Kubal