Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या मुलांचं शिक्षण किती झालंय माहितीये का ?

नमिता धुरी

सचिन तेंडुलकरची दोन्ही मुलं सध्या चर्चेत आहेत.

Sachin Tendulkar

सचिनच्या मुलाचं नाव अर्जुन आणि मुलीचं नाव सारा आहे.

Sachin Tendulkar

आज आपण दोघांच्याही शिक्षणाविषयी जाणून घेऊ.

Sachin Tendulkar

साराने आपलं शालेय शिक्षण मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केलं.

Sachin Tendulkar

तिने युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधून मेडिसिनचं शिक्षण घेतलं आहे.

Sachin Tendulkar

याशिवाय ती मॉडेलिंगसुद्धा करते.

Sachin Tendulkar

अर्जुनने धीरूभाई अंबानी शाळेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली.

Sachin Tendulkar

याशिवाय तो क्रिकेटही खेळतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Tendulkar