९७ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांबद्दल तुम्हाला या गोष्टी माहित आहेत का ?

सकाळ वृत्तसेवा

डॉ. रवींद्र शोभणे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची वर्णी.महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या २ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पार पडणार आहे. 

Ravindra Shobhane | sakal

मराठी कथाकार

डॉ. रवींद्र शोभणे यांच्याबद्दल जाणुन घ्यायला साहित्यप्रेमींना नक्की आवडेल.डॉ. रवींद्र केशवराव शोभणे (१५ मे, १९५९ - ) हे एक मराठी कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक आहेत.

Ravindra Shobhane | sakal

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद

डॉ. रवींद्र शोभणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मुलाखत, परिसंवाद, प्रकाशन कट्टा, वाचक कट्टा, कवी संमेलने, कवी कट्टा, असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

Ravindra Shobhane

पुस्तके

रवींद्र शोभणे यांनी लिहिलेली पुस्तकांचे प्रमाण खुप माेठ्या प्रमाणात आहे. त्यापैकी काही निवडक पुस्तके. उत्तरायन.

Ravindra Shobhane | sakal

कादंबरी :

तद्भव (कादंबरी), त्रिमिती (साहित्य आणि समीक्षा), दाही दिशा (कथासंग्रह), पडघम (कादंबरी),पांढर (कादंबरी), पांढरे हत्ती, प्रवाह (कादंबरी), मराठी कविता : परंपरा आणि दर्शन (संपादित),मराठी कादंबरी परंपरा आणि चिकित्सा (साहित्य आणि समीक्षा), महत्तम साधारण विभाजक (कादंबरी), महाभारत आणि मराठी कादंबरी, महाभारताचा मूल्यवेध, रक्तध्रुव (कादंबरी)

Ravindra Shobhane | sakal

पुस्तके वाचन

यांची पुस्तके वाचनाची ओढ लावतात.

Ravindra Shobhane | sakal

बहुआयामी लेखक

खर्सोलीच्या शाळेत असताना विद्यार्थीदशेतच नाटक लिहून त्यांनी आपली लिखाणातली चुणूक दाखवली होती. अनेकविध विषयांवर लिहिते राहून त्यांनी बहुआयामी लेखक अशी प्रतिमा निर्माण केली आहे. खर्सोलीच्या शाळेत असताना विद्यार्थीदशेतच नाटक लिहून त्यांनी आपली लिखाणातली चुणूक दाखवली होती. अनेकविध विषयांवर लिहिते राहून त्यांनी बहुआयामी लेखक अशी प्रतिमा निर्माण केली आहे. 

Ravindra Shobhane | sakal

पुरस्कार

'उत्तरायण'साठी महाराष्ट्र फाऊंडेशन(अमेरिका)चा पुरस्कार

'उत्तरायण'साठी मारवाडी प्रतिष्ठानचा घनश्यामदास सराफ पुरस्कार

'उत्तरायण'साठी विदर्भ साहित्य संघाचा पु.ल. देशपांडे कादंबरी पुरस्कार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Shobhane | sakal