फिरकीचा जादुगार अश्विन अन् त्याची बायको कितवी शिकलेत माहितेय?

रोहित कणसे

टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू रविचंद्रन अश्विन सर्वाधिक शिक्षण घेतलेल्या खेळाडूंमध्ये होतो.

know Cricketer r ashwin and his wife prithi Narayan education qualification school college

फक्त अश्विनच नव्हे त्याची पत्नी देखील खूप शिकलेली आहे.

know Cricketer r ashwin and his wife prithi Narayan education qualification school college

आर आश्विनच्या पत्निचे नाव प्रीती नारायण आहे.

know Cricketer r ashwin and his wife prithi Narayan education qualification school college

२०११ मध्ये १३ नोव्हेंबर रोजी अश्विन आणि प्रीतीने लग्नगाठ बांधली.

know Cricketer r ashwin and his wife prithi Narayan education qualification school college

अश्वीनची बायको प्रीती बिझनेसवुमन आहे आणि या दोघांना दोन मुली देखील आहेत.

know Cricketer r ashwin and his wife prithi Narayan education qualification school college

आर आश्विन आणि प्रीती एकमेकांना लहानपणापासून ओळखतात.

know Cricketer r ashwin and his wife prithi Narayan education qualification school college

इतकेच नाही तर अश्विन आणि प्रीती यांनी शालेय शिक्षण आणि कॉलेज देखील एकत्रच पूर्ण केलं आहे.

know Cricketer r ashwin and his wife prithi Narayan education qualification school college

अश्विनचं शिक्षण पद्य शेषाद्री बाला भवन आणि सेंट बेड्स अँग्लो इंडियन हायर सेकंडरी स्कूल येथे झालं आहे.

know Cricketer r ashwin and his wife prithi Narayan education qualification school college

यानंतर अश्विन आणि प्रीती ने एसएसएन कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथून इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी मध्ये बीटेक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.