लंचनंतर झोपे येतेय? हे उपाय ठरतील फायदेशीर

रोहित कणसे

बऱ्याचदा लोकांना दुपारचे जेवण केल्यानंतर झोप किंवा आळस यायवा लागतो.

how to avoid sleep after lunch

दुपारच्या जेवणानंतर झोप येण्याची अनेक कारणे असू शकतात,जेवनानंतर शुगर लेव्हर कमी जास्त झाल्याने झोप येऊ लागते.

how to avoid sleep after lunch

लंचनंतर मेंदूत अनेक प्रकारचे हार्मोन्स अॅक्टिव्ह होतात, ज्यामुळे झोप येऊ लागते.

how to avoid sleep after lunch

तज्ज्ञांच्या मते ट्रिप्टोफॅन हे एमिनो अॅसिचे जास्त प्रमाण असलेल्या डायटमुळे झोप येते, तसेच जेवनाचा दर्जा देखील याला कारणीभूत असतो.

how to avoid sleep after lunch

दुपारचं जेवन कमी केल्याने झोपेच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

how to avoid sleep after lunch

जेवनात फायबरचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ घ्या यामुळे तुम्हाला झोप लागणार नाही.

how to avoid sleep after lunch

लंचनंतर झोप येत असेल तर पाच ते दहा मिनीटं चालावे.

how to avoid sleep after lunch

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे, योग्य सल्ल्यासाठी तज्ज्ञांची माहिती घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

how to avoid sleep after lunch