बजरंगी भाईजानच्या मुन्नीला ओळखलतं का? पाहा किती झाला आहे बदल

Anuradha Vipat

सलमानबरोबर काम करण्याची इच्छा

हर्षाली ही सलमानची मोठी चाहती आहे. तिला सलमानबरोबर काम करण्याची इच्छा होती

Munni from Bajrangi Bhaijaan

बजरंगी भाईजान

कबीर खान दिग्दर्शित ब्लॉकबस्टर सिनेमा बजरंगी भाईजान मध्ये हर्षाली मल्होत्रा आणि सलमान खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

Munni from Bajrangi Bhaijaan

खास स्थान

या सिनेमातून हर्षालीनं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं.

Munni from Bajrangi Bhaijaan

मुन्नी ही भूमिका

या सिनेमात हर्षालीनं मुन्नी ही भूमिका साकारली होती.

Munni from Bajrangi Bhaijaan

सलमानच्या सिनेमात काम

बजरंगी भाईजान सिनेमाच्या आधी ही हर्षालीनं सलमानच्या एका सिनेमात काम केलं होतं.

Munni from Bajrangi Bhaijaan

प्रेम रतन धन पायो

हर्षालीनं प्रेम रतन धन पायो सिनेमासाठी निवड झाली होती. 

Munni from Bajrangi Bhaijaan

ऑडिशन

मुन्नीच्या भूमिकेसाठी त्यांनी खूप जणांच्या ऑडिशन घेतल्या. हजारो मुलींमधून कबीर यांना हर्षालीच्या रुपात मुन्नीला निवडल होत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Munni from Bajrangi Bhaijaan