जेवण केल्यानंतर चहा पिण्याचे तोटे

रोहित कणसे

काळजी घ्या

बऱ्याच लोकांना जेवण झाल्यानंतर चहा पिण्याची सवय असते, पण हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

know side effects of drinking tea after meal

ही सवय वाईट

जेवणानंतर चहा पिल्याने पचनक्रिया प्रभावित होऊ शकते, तसेच यामधील कॅफिनमुळे अनेक इतर तोटे देखील आहेत.

know side effects of drinking tea after meal

आज आपण जेवण केल्यानंर चहा पिल्याचे तोटे जाणून घेणार आहोत.

know side effects of drinking tea after meal

हृदय सांभाळा

दररोज दुपारी जेवण केल्यानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर चहा पिल्याने हृदयासंबंधीत अनेक अजार होऊ शकतात.

know side effects of drinking tea after meal

जेवणानंतर चहा पिल्याने ब्लड प्रेशर देखील वाढू शकते.

know side effects of drinking tea after meal

या समस्या वाढतील

जेवणानंतर लगेच चहा पिल्याने पाचन बिघडते, गॅस, अॅसिडिटी इत्यादी समस्या वाढू शकतात.

know side effects of drinking tea after meal

डोकेदुखी वाढेल

बऱ्याच लोकांना डोकेदुखीनंतर चहा लागतो, पण जेवणानंतर चहा पिल्याने पित्त वाढून डोकेदुखीची समस्या होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

know side effects of drinking tea after meal