तुम्ही वारंवार पॅरासिटामॉल खाताय? मग हे एकदा वाचाच

रोहित कणसे

लोक सर्दी-ताप, अंगदुखी,डोकेदुखी यामध्ये बरेच लोक पॅरासिटामॉल घेतात.

know side effects of paracetamol overdose what happens taking too many paracetamol tablets

अनेकजन किरकोळ शारिरीक समस्यांमध्ये डॉक्टरांचा सल्ला न घेता वारंवार पॅरासिटामॉलचा वापर करतात.

know side effects of paracetamol overdose what happens taking too many paracetamol tablets

या टॅब्लेटचा वारंवाप वापर करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते, आज आपण पॅरासिटामॉलच्या अतिवापराचे तोटे जाणून घेऊया.

know side effects of paracetamol overdose what happens taking too many paracetamol tablets

कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम टाळण्यासाठी पॅरासिटामॉलचा डोस आजारी व्यक्तीचे वजन, उंची आणि पूर्वीचे आजार लक्षात घेऊन ठरवणे योग्य ठरते.

know side effects of paracetamol overdose what happens taking too many paracetamol tablets

पॅरासिटामॉलचा अति वापर केल्याने किडनीचा त्रास होऊ शकतो.

know side effects of paracetamol overdose what happens taking too many paracetamol tablets

पोटदुखी, पोटातील अल्सर, अॅसिडीटी या समस्यादेखील होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पॅरासिटामॉल घेऊ नका.

know side effects of paracetamol overdose what happens taking too many paracetamol tablets

दोन तीन दिवस पॅरासिटामॉल खाऊनही आजार जात नसेल तर थेट डॉक्टरांना भेटा

know side effects of paracetamol overdose what happens taking too many paracetamol tablets

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे, योग्य सल्ल्यासाठी तज्ञांची मदत घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.