जाणून घ्या हिरव्या मिरचीचे फायदे

Anuradha Vipat

वजन कमी

हिरव्या मिरची वजन कमी करण्यास मदत करते

green chillies

डोळे निरोगी

हिरव्या मिरचीमुळे डोळे निरोगी राहतात

green chillies

हृदय व रक्तवाहिन्या

हिरव्या मिरची हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी फायदेशीर आहे

green chillies

शरीराचे तापमान

हिरव्या मिरचीमुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते

green chillies

त्वचा निरोगी राहते

हिरव्या मिरचीमुळे त्वचा निरोगी राहते

green chillies

पचन सुधारते

हिरव्या मिरचीमुळे पचन सुधारते

green chillies

केसांसाठी चांगली

हिरव्या मिरची केसांसाठी चांगली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

green chillies