जाणून घ्या सचिन आणि सुप्रिया यांची लव्ह स्टोरी

Anuradha Vipat

लाडकी आणि लोकप्रिय जोडी

मराठी सिनेसृष्टीतील सर्वांची लाडकी आणि लोकप्रिय जोडी म्हणजे सचिन-सुप्रिया पिळगावकर

story of Sachin and Supriya

लव्हस्टोरी

ऑन स्क्रीन केमिस्ट्रीप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही सूर जुळलेल्या या लोकप्रिय जोडीची लव्हस्टोरीही चित्रपटाप्रमाणेच आहे

story of Sachin and Supriya

सचिन आणि सुप्रिया यांची भेट

‘नवरी मिळे नवऱ्याला’ याच चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा सचिन आणि सुप्रिया यांची भेट झाली

story of Sachin and Supriya

प्रपोज

शुटिंगदरम्यान सुप्रिया यांना प्रपोज करण्याचा सचिन पिळवगावकरांनी प्रयत्न केला, पण त्यांना ते जमलं नाही

story of Sachin and Supriya

विवाहबंधन

१ डिसेंबर १९८५ मध्ये मराठी सिनेसृष्टीतील ही लोकप्रिय जोडी विवाहबंधनात अडकली

story of Sachin and Supriya

मुलगी

सचिन-सुप्रिया यांना श्रेया ही मुलगी आहे

story of Sachin and Supriya

सुप्रिया पिळगावकर

सुप्रिया पिळगावकर यांचा जन्म मुंबई, भारतातील एका महाराष्ट्रीय कुटुंबात सुप्रिया सबनीस म्हणून झाला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

story of Sachin and Supriya