Health: जास्त पाणी पिण्याचे हे साईड इफेक्ट वेळीच जाणून घ्या!

सकाळ डिजिटल टीम

पाणी पिणे आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असते. पण तुम्हाला माहित आहे का की, जास्त पाणी तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते.

आज आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत की 8 ते 9 ग्लासपेक्षा अधिक पाणी प्यायले तर तुमचे काय नुकसान होऊ शकते.

जास्त पाणी पिल्यावर हायपोनेट्रेमिया होऊ शकतो

डोकेदुखी हे अति-हायड्रेशन आणि डिहायड्रेशन या दोन्हीचे लक्षण आहे. जेव्हा तुम्ही जास्त पाणी पितात, तेव्हा तुमच्या रक्तात मीठाची कमतरता असते, ज्यामुळे तुमच्या शरीरातील सर्व अवयवांना सूज येते.

जेव्हा तुम्ही जास्त पाणी पितात तेव्हा तुमची इलेक्ट्रोलाइट पातळी कमी होते आणि संतुलन बिघडते. कमी इलेक्ट्रोलाइट पातळीमुळे स्नायू पेटके सारखी लक्षणे उद्भवू शकतात.

जास्त पाणी पिल्याने थकवा येऊ शकतो.

जास्त पाणी सेवन केल्याने पोटॅशियमची कमतरता होऊ शकते, जे एक आवश्यक पोषक आहे.

जेव्हा तुम्ही भरपूर पाणी पितात तेव्हा तुम्हाला वारंवार लघवी होण्याची समस्या होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.