जाणून घ्या काजोलबद्दलच्या या काही गोष्टी

Anuradha Vipat

उत्कृष्ट अभिनेत्री

काजोल नव्वदच्या दशकातील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे.

actress Kajol

फिल्मफेअर पुरस्कार

काजोलने तिच्या चित्रपट प्रवासात आतापर्यंत सहा फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत.

actress Kajol

जन्म

काजोलचा ज्यांचा जन्म 5 ऑगस्ट 1974 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला

actress Kajol

अजय देवगणसोबत लग्न

काजोलने अभिनेता अजय देवगणसोबत 24 फेब्रुवारी 1999 ला लग्न केले होते. 

actress Kajol

चित्रपटसृष्टीत पदार्पण

काजोलने वयाच्या 16 व्या वर्षीही चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 

actress Kajol

बाजीगर चित्रपट

चित्रपट निर्माता अब्बास मस्तान यांनी 1993 मध्ये भारतीय चित्रपटगृहात बाजीगर हा चित्रपट प्रदर्शित केला आणि या चित्रपटात काजोल देखील दिसली

actress Kajol

काजोलचा पहिलाच असा चित्रपट

काजोल आणि शाहरुख खानची जोडी या चित्रपटाद्वारे भारतीय प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती आणि काजोलचा हा पहिलाच असा चित्रपट होता, जो भारतीय प्रेक्षकांना खूप आवडला होता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

actress Kajol