Highway Hypnosis : रस्ते अपघातांचं कारण 'हायवे हिप्नोसिस' नेमकं असतं काय?

रोहित कणसे

बऱ्याचदा भीषण रस्ते अपघात होण्याचं करण हे ‘हायवे हिप्नोसिस’ सांगितले जात.

know what is Highway Hypnosis and how to avoid road accident causing Highway Hypnosis

पण हे ‘हायवे हिप्नोसिस’ म्हणजे नक्की काय? आणि ते टाळण्यासाठी काय करावं लागते? चला जाणून घेऊया.

know what is Highway Hypnosis and how to avoid road accident causing Highway Hypnosis

हिप्नोसिस या शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे संमोहन असा होतो, गाडी चालवताना होणारं संमोहन असा याचा थेट अर्थ होतो.

know what is Highway Hypnosis and how to avoid road accident causing Highway Hypnosis

हे संमोहन ही अशी एक शारीरिक स्थिती आहे ज्याबद्दल चालकांना कसलीच जाणीव होत नाही.

know what is Highway Hypnosis and how to avoid road accident causing Highway Hypnosis

एखाद्या मोठ्या हायवेवर गाडी चालवताना चालकांनाविशिष्ट प्रकारची मोनोटोनी येते ज्यामुळे लक्ष विचलित होतं यालाच ‘हायवे हिप्नोसिस’ म्हणतात.

know what is Highway Hypnosis and how to avoid road accident causing Highway Hypnosis

यावेळी संमोहीत चालकाचे डोळे उघडे असतात, पण मेंदू मात्र क्रियाशील राहत नाही. तो डोळ्यांनी काय पाहतो हे त्याला समजत नाही.

know what is Highway Hypnosis and how to avoid road accident causing Highway Hypnosis

हायवे हिप्नोसिस पासून बचावासाठी चालकाने दर दीड ते दोन तासांनी गाडी थांबवावी.

know what is Highway Hypnosis and how to avoid road accident causing Highway Hypnosis

चहा-कॉफी घ्या तसेच शक्य असेल तर थोडी विश्रांती घ्या किंवा गाडी उभी करुन १० मिनिटे चालावे.

know what is Highway Hypnosis and how to avoid road accident causing Highway Hypnosis

अशावेळी ड्रायव्हरच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीने झोपू नये, गाडीत छान गाणी लावावीत, जेणेकरून अपघात टाळता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.